Vinit K. - Home Tutor in Viman Nagar, Pune for Guitar: Vinit K. provides Home Tuitions in Viman Nagar, Pune for and Guitar.Vinit K. profile - I am an experienced, qualified teacher and tutor with over 15 years of experience in teaching guitar. So far, I have worked as a Teacher...
How did it originate? Presence of the Guitar can be traced back to the Renaissance period (1300–1700) when plucked stringed instruments such as the vihuela, cittern, mandore and lute were found according to the literature records. The vihuela was similar to the present day Guitar and had six or seven strings. The 15 th century saw the creation of an instrument which can be recognized as modern day Guitar. This instrument overtook the vihuela in popularity. From the middle of the 16 th century till the 18 th century, the baroque Guitar enjoyed popularity in Europe. Several changes and modifications gradually saw the emergence of the present day Guitar. The name Guitar may have been derived from the German word ‘gitarre’ or French word ‘guitare’. The instrument reached America in the 19 th century and became popular. Today, the Guitar is available in many forms such as classic, acoustic, semi–acoustic and Electric Guitar. How does it work? A Guitar is a ...
ह्या इसमाकडून मी online piano (keyboard) classes घेत होते. जो १ नंबरचा fraud माणूस आहे जो माझे पैसे परत करत नाहीये जे मी त्याला विश्वास ठेवून आगाऊ (advance pay) दिले होते.
ReplyDeleteमी एक महिना क्लास केला. पण अनेकवेळा बेजबाबदार पणा दिसून आल्यामुळे मी महिन्याच्या शेवटी ठरवतच होते की मी क्लास बंद करते. पण ह्या इसमाने १ महिना होण्याच्या आधी काही दिवस मला सांगतीलं की माझी आई गेली आणि मला पैशांची गरज आहे. मी खरंतर क्लास बंद करणार होते कारण आधी म्हणल्याप्रमाणे अतिशय बेजबाबदारपणा होता शिकवणीत आणि ह्या माणसाने अनेक वेळा शब्द पण दिला (खोटा) की असे परत नाही होणार. पण तरीही मी विश्वास ठेवून दुसऱ्या महिन्याचे आगाऊ पैसे पाठवले माणसावर दया आली म्हणून.
दुसरा महिना चालू होताच परत तेच! शिकवणीत बेजबाबदारपणा! म्हणून शेवटी सहन न होऊन आणि अजून वेळ फुकट न घालवावा म्हणून दुसऱ्या महिन्याचा पहिला क्लास झाल्यावर मी ह्या इसमास कळवले की मी बंद करते आहे आणि ८ पैकी १ क्लास झाला आहे तेव्हा उरलेले २५०० रूपये (३००० पैकी) मला परत कर. त्यावर तो आधी म्हणला की माझ्या कडे आत्ता पैसे नाहीत मी ७ जून पर्यंत देतो. म्हणून मी पंधरा दिवस वाट पाहिली आणि ७ जून नंतर विचारल. तर म्हणे मी पाठवतो, पण पैसे मिळालेच नाहित. म्हणून मी परत विचारलं तर म्हणे बॅंकेचा नेटवर्कचा प्रॅाब्लेम आहे ते झालं की पैसे पाठवतो. परत मी ७-८ दिवस वाट पाहिली. स्वतः तर ह्या माणसाने कधीच परत संपर्क करून कळवलं नाही. ७-८ दिवसानंतर विचारलं तर म्हणू लागला की KYC चालू आहे म्हणून पाठवता येत नाही पैसे. मी परत वाट पाहिली ८-१० दिवस. आणि आता हा माणूस ना फोनला उत्तर देत आहे ना माझ्या मेसेजला. 😡🤬