Skip to main content

Posts

Showing posts from May, 2024

म्युझिक आणि वाद्य या बद्दल

मुलांना इतकचं लक्षात ठेवायचं आहे. की, क्लासिकल म्युझिक किंवा सेमी क्लासिकल ज्यांना वाजवता येतं. ते खूप सहज स्टाफ नोटेशन वजाऊ शकतात. फरक एवढाच असतो की, वाजवताना हाताची बोटं आणि स्पीड हा तुम्हाला चांगल्या पद्धतीने पकडता आला पाहिजे. त्या साठी भारतीय संगीत मधील पद्धती नुसार तबला, वीणा आपण साथीला घेऊ शकतो. पण वेस्टर्न साठी मेत्रोनोमे बिट्स ॲप डाऊनलोड करून त्यावर प्रॅक्टीस करायची आहे. आणि अत्ताचा शाळेचा टाईम टेबल प्रमाणे तुम्हाला स्वतःच टाईम टेबल तयार करून त्यात रोज 1तास प्रॅक्टीस जे कोणत वाद्य तुम्ही वाजवता त्या साठी द्यायचा आहे. खुप परेंटस् म्हणतात की, १ वर्ष झाल पण येत काहीच नाही त्या साठी एकच उपाय आहे. की, अभ्यास कसा करायचा असतो हे ठरवणे गरजेचे आहे. अत्ताच्या धकाधकीच्या काळात कमी वेळेत जास्त यायला हवं असत. पण, आपला मुलगा/मुलगी प्रॅक्टीस किती करते हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. कुठला ही प्रायव्हेट क्लास तुम्हाला सांगणार नाही की तुमचा मुलगा/मुलगी किती वर्षात काय शिकतील. आणि मुसिक ही शिकण्याची नसून आत्मसात करण्याची गोष्ट असते. यात शिक्षक सांगतात की काय प्रॅक्टीस करायची पण, तुमचा पैकी किती अ...

म्युझिक/म्युझिकल वाद्य या बद्दल थोडेसे

म्युझिक आणि वाद्य यांचा इतिहास पाहिल्यास 4500 वर्षा पूर्वीचा आहे. आणि हा इतिहास प्रत्येक पिढीला माहीत असायला हवा. याचा उपयोग तुमचा पुढील आयुष्यात किंवा पुढचा पिढीला संक्षिप्त परिचय करून देणारा आहे. संगीत क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्ती आणि त्यांनी त्यांचा त्यांचा पद्धतीचा आलेख मांडला आहे त्यामुळे अत्ताचा पिढीला सहज आणि सोप करून दिलेलं आहे. खरतर, प्रक्रिया खूप बदलल्या आहेत पण, तुम्ही कसं ही वाजवा वाद्य त्याची वाजवण्याची पद्धत तीच आहे जी पिढ्यान् पिढ्या चालत आलेली आहे. जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल वेस्टर्न संगीत तर, सोप्या पद्धतीने सांगायचं असेल तर, जे तुम्ही पाहता लेजरस्टाफ लेजर स्टाफ काय आहे हे मुसिकल इन्स्ट्रुमेंट शिकणाऱ्या पैकी ज्यांना वेस्टर्न म्युझिक बद्दल माहीत आहे त्यांना सांगता येऊ शकेल. पण महाराष्ट्र, किंवा भारतात ही पद्धत अत्ताच्या पिढी साठी न झेपणार असत. स्टाफ, ग्रँड स्टाफ, स्टाफ नोटेशन असे प्रकार आहेत. लेजर स्टाफ- मराठी भाषेतील मुलांना समजून घेण्यासाठी 5 रेषा असतात. एका खाली एक उदा. जेंव्हा आपण वही मध्ये एखादा आलेख आखताना ज्या पेनाने रेषा स्थापित करतो. त्याला लेजर स्टाफ म्हणतात...

सांग तू वेड्या मना

सांग तू वेड्या मना का असा तु बावरा प्रित तुझी रीत ही ना कळे या भावना सांग तू वेड्या मना का असा तू बावरा स्वर हे माझे बहरलेले सूर नवा गाणेही प्रितीचे वाटे नवे नवे उनाड नभ हे दाटून आले ओठांवर हसू ही आले.. सांग तू वेड्या मना.....

Overcome obstacles to success

When you achieve something, the most joy and pride you feel is your own. Because, at that time, you would have known that someone gave you a pat on the back while walking in this world, and who said that you are doing amazingly. When, in fact, we reach somewhere, be it acting, dancing, music, or any other field that we think we will have a career in, Those people should always keep in mind that how much trouble, trouble and difficulties we have faced before to achieve success. Because the situation is like a mirage. And luck too, if you keep going without despairing in all this, the way is found. And those who believe that luck and circumstances should always be with you, should always live with transparency and patience in work. Those who manage to do this or find ways to overcome the situation and move forward are the ones who succeed. I would like to say to all Indians that we are all people who move forward without wavering. You just have to learn to overcome the difficulties that ...

Living those memories seems more important than taking photos and storing them.

Many times there is a question that how difficult it is to take photos and store them in pages. Because memories are numerous and storing those memories is the most difficult. In the online world, in fact, memories should be preserved and lived. I see many times. Those with whom I lived. Many people told me that. That is, when you work together or work in the same field. It is better not to take photos at that time.. My thoughts are not meant to please everyone. Vinit Kulkarnii ( Guitarist/Musician)

स्ट्रिंग्ज म्युझिक अकॅडमी कशी उदयास आली.

कथा- वय 15 जेव्हा माझे वडील गेले. तेव्हा मी नुकतीच दहावी पास झालो होतो. आणि स्वतःचे घर आहे आणि त्यावर भरपूर कर्ज आहे. वाट नव्हती. आणि मला मोठे व्हायचे होते! लहान असल्याने लवकर कसे मोठे होणार हा प्रश्न होता. पण, कॉलेजमध्ये नाईट कॉलेजमध्ये शिकत असताना मला संगीत आणि गिटारचा छंद जोपासला. मला गिटारसाठी "नीले नीले अंबर" या गाण्याने प्रेरणा मिळाली. आणि दुसरी प्रेरणा माझे आदरणीय गुरुजी आहेत ज्यांनी मला सांगितले आणि मी निरीक्षणाने शिकलो. त्यावेळी मला 350/- मासिक फी भरणे कठीण होते. निराशा नवीन नव्हती माझ्यासाठी आणि मार्ग नव्हता. मनावर सतत दडपण असायचं की आयुष्य कोणावर तरी अवलंबून राहूनच चालणार नाही. याचा कुणाला काही मला समजावून घेण्याचा संबंध नव्हता. 2010 मध्ये मी अहमदनगर सोडून मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. हातात नोकरी नाही, खिशात पैसे नाहीत, पायात जोडे नाहीत, घालायला कपडे नाहीत. पण, मानलेल्या बहिणी ने आणि जिजूंनी हे सगळं एकाच ठिकाणी मिळवण्याचा मार्ग दाखवला. मुंबईला जाण्याचे कारण म्हणून मी एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये मेस बॉय म्हणून काम करू लागलो.गिटार वाजवणे आणि अभिनय करणे हा एक छंद आहे...

Story of strings music academy Pune

Story-Age 15 when my father passed away. At that time I had just passed 10th. And owning a house and getting a lot of loans on it. There was no waiting. And I wanted to grow up! The question was how to grow up quickly because of being small. But, while studying in a night college during college, I developed a hobby which was music and guitar. I was inspired by the song Neele Neele Amber for the guitar. And 2nd inspiration is my highly respected Guruji who told me and I learned by observation. At that time it was difficult for me to pay the monthly fee of 350/-. Desperation was not new. There was no way. And there was a constant pressure on the mind that life would go on by itself depending on someone. It had nothing to do with anyone understanding. In 2010 I decided to leave Ahmednagar and move to Mumbai. No job in hand, no money in pocket, no shoes on feet, no clothes to wear. But, the sister-in-law and Jiju showed a way to get all this in one place. As th...